Rajendra Darda | काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या अंतर्गत समितीचा राजीनामा | ABP Majha
काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. राजेंद्र दर्डा सलग 15 वर्ष आमदार राहिले आहेत, तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदही भूषवली आहेत.