औरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री
Continues below advertisement
पूर्वी नेते परखड मतं मांडायचे.. पण आता परखड बोलल्यावर त्यावर काय उत्तर मिळेल, याचा नेम नाही., त्यामुळे भाषण करतेवेळी सांभाळून बोलावं लागतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी औरंगाबादेत केलं.. ते ज्येष्ठ राजकारणी बाळासाहेब पवार यांच्यावर आधारित नितीधुरंधर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते... यावेळी पुस्तकाचं प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं... या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अऩेक नेत्यांनी हजेरी लावली... या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे-पाटलांनी सोशल मीडियामुळं आता अनेक बंधनं आल्याचं म्हटलं
Continues below advertisement