Chandrakant Khaire | बाळासाहेब ठाकरेंच्या व्याघ्रप्रेमावर चंद्रकांत खैरे म्हणतात.. | ABP Majha

Continues below advertisement
औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात वाघांच्या 4 बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि समृद्धी या जोड़प्याला 26 एप्रिलला 4 बछडी जन्माला आली. त्यातील 3 बछड़े पांढऱ्या आणि एक पिवळ्य़ा रंगाचा आहे. या नामकरण सोहळ्यासाठी शहरवासियांकडून नावं मागितली होती. शिवाय, हा कार्यक्रम माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या उपस्थितीत झाला. आणि त्याला नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण न दिल्यानं एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाबाहेर आंदोलन करत निषेध नोंदवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram