CCTV : औरंगाबाद : शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याने डॉक्टरवर तलवार हल्ला
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये एकीकडे ऑनलाईन शस्त्र खरेदीमुळे खळबळ उडाली असतानाच शहरातील प्रसिद्ध डॉक्टरवर तलवार हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यावर शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तलवार हल्ला करण्यात आला. औरंगाबाद शहरात गादिया विहार भागात ही काल (गुरुवारी) घटना घडली.
81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यावर शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तलवार हल्ला करण्यात आला. औरंगाबाद शहरात गादिया विहार भागात ही काल (गुरुवारी) घटना घडली.
Continues below advertisement