औरंगाबाद : बस स्थानकासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला पुन्हा आग
Continues below advertisement
औरंगाबाद बसस्थानकासमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला पुन्हा एकदा आग लावण्यात आली. जवळपास 25 ते 50 ट्रक कचरा या ठिकाणी साचला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वेळीच आटोक्यात आणली. मात्र या आगीमुळे बसस्थानक परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं.
Continues below advertisement