
औरंगाबाद : शरद पवारांच्या राजकीय जीवनावरील आधारित पुस्तकाचं प्रकाशन
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या 'दी ग्रेट एनिग्मा' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शरद पवार अशा दिग्गजांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
Continues below advertisement