औरंगाबाद : मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, आमदार प्रशांत बंब यांचा सरकारला घरचा अहेर

Continues below advertisement
मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप करत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय... यासंदर्भात 28 तक्रारी केल्याचं म्हंटलंय मात्र एसीबीच्या आदेशानंतरही बांधकाम खातं अधिकाऱ्यांची चौकशीच करण्याची परवानगी देत नसल्याचं प्रशांत बंब यांनी म्हंटलंय,... प्रतिसाद न मिळाल्यानं बंब यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत तक्रार दाखल केली.,.. बंब यांच्या तक्रारीनंतर खंडपीठानं बांधकाम विभाग आणि एसीबीला नोटीस पाठवून चौकशीला परवानगी का देत नाही असा धक्कादायक आरोप केलाय.. बंब यांनी आपल्या आरोपात सध्याचे रस्ते सचिव सी.पी .जोशी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं म्हंटलंय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram