औरंगाबाद | MIM नगरसेवक मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक

Continues below advertisement
औरंगाबाद - एमआयएम नगरसेवक मतीन माराहण प्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक
प्रमोद राठोड, उपमहापौर विजय अवताडे, राज वानखेडे यांना अटक
सीटी चौक पोलिसांची कारवाई
अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यावरून झाला होता गोंधळ
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram