औरंगाबाद : वाळूज परिसरातील महापालिका करुन संभाजीनगर नाव द्या : उत्तमसिंग पवार
Continues below advertisement
औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर आता काँग्रेसचे माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी नवा उपाय शोधलाय.
वाळूज भागातील काही गावं एकत्र करुन महापालिका करावी. आणि त्याला संभाजीनगर असं नाव द्यावं असा सल्ला उत्तमसिंग पवार यांनी दिलाय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना शहराचं नामकरण करायचं नाही. फक्त त्यावरुन राजकारण करायचं आहे. असा टोलाही त्यांनी चंद्रकांत खैरेंना लगावला आहे.