औरंगाबाद : पेपर तपासणी न करणाऱ्या महाविद्यालयांना बोर्डाची नोटीस
Continues below advertisement
औरंगाबाद बोर्डाकडून दहावी-बारावीच्या पेपर तपासनीवर बहिष्कार टाकणाऱ्या विद्यालयांना नोटिस पाठवण्यात आलीय... यामध्ये उच्चमाध्यमिक आणि कनिष्ट विद्यालयांची मंडळ मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यात...विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांच्या शिक्षकांनी बोर्डाच्या पेपर तपासनीवर बहिष्कार घातलाय...औरंगाबाद बोर्डामध्ये 746 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासनी अभावी तसेच पडून आहेत...
Continues below advertisement