VIDEO | संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज, औरंगाबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात | एबीपी माझा
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून पकडलेल्या नऊ संशयित दशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या कारणावरुन डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. या नऊ संशयितांनी काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरवला होता. त्यामध्ये संबंधित डॉक्टरचा समावेश असल्याचा संशय एटीएसला आहे.