UNCUT | औरंगाबाद | असदुद्दीन ओवेसी यांचं संपूर्ण भाषण
मोदी सरकारच्या काळात मुस्लिम आणि बहुजनांवर सर्वाधिक अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन आणि मुस्लिम जनतेनं एकत्र यावं, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आज औरंगाबादेत भारिप आणि एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.