औरंगाबाद : तिहेरी तलाक आणि कोरेगाव-भीमा प्रकरणावरुन ओवेसींची सरकारवर टीका

Continues below advertisement
तिहेरी तलाकविरोधातल्या कायद्याबाबत प्रश्न उपस्थित करुन असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. काल औरंगाबादेतल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याबरोबरच पद्मावती, कोरेगाव-भीमामधली दगडफेक यावरुनही त्यांनी  भाजप सरकारवर तोंडसुख घेतलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram