औरंगाबाद : आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार : अर्जुन खोतकर
Continues below advertisement
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याबाबतचा आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी हा निर्णय दिला आहे.
Continues below advertisement