औरंगाबाद : कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार : अर्जुन खोतकर
Continues below advertisement
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाकडे दिली.
शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज हा निर्णय दिला.
Continues below advertisement