Assembly Election 2019 | हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठिंबा | औरंगाबाद | ABP Majha

Continues below advertisement
औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी ही माहिती दिली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेला शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. यामुळेच शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला याची सल शिवसेना नेत्यांच्या मनात अजूनही कायम आहे. त्यातच आता एमआयएमने हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram