औरंगाबादच्या कामगार चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.