स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : 111 शेततळ्यांच्या मुरुमखेड्याची भन्नाट कहाणी
Continues below advertisement
डोळ्याची पारणं फेडणारी दृश्यं. ही हिरवीगार शेती कोकणातली नाहीत तर मराठवाड्यातल्या सर्वात जास्त दुष्काळग्रस्त भागातली ही शेती आहेत.
एक दोन नव्हे, तर तब्बल 111 शेततळी असणारं कदाचित एकमेव गाव असावं. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये पाण्यासाठी वणवण फिरणारं गाव आज मात्र निवांत आहे.
कसं ते तुम्हीच ऐका.
एक दोन नव्हे, तर तब्बल 111 शेततळी असणारं कदाचित एकमेव गाव असावं. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये पाण्यासाठी वणवण फिरणारं गाव आज मात्र निवांत आहे.
कसं ते तुम्हीच ऐका.
Continues below advertisement