औरंगाबाद : येत्या 10 तारखेला मराठा क्रांती मोर्चाकडून बंद आयोजित नाही, समन्वयकांचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या 10 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिलं आहे...
आज दिवसभर राज्यभरातल्या वॉट्सॅप ग्रुपवर येत्या 10 तारखेला महाराष्ट्र बंद असल्याचे मेसेज फिरत होते... पण अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे...