औरंगाबाद : दहा महिन्याच्या चिमुरड्याची त्याच्याच आईकडून हत्या
Continues below advertisement
मुलगी नको म्हणून गर्भातच तिचा बळी घेतल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र औरंगाबादेत 'मुलगा नको' या मानसिकतेतून दहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडकीन येथील पैठणखेडा गावात दहा महिन्याच्या चिमुरड्याची जन्मदात्रीनेच पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Continues below advertisement