Pune Railway Track Issue | पुण्यात रेल्वेला आठ-दहा वेळा अपघात घडवण्याचे प्रयत्न | ABP Majha

पुण्यामध्ये रेल्वेरुळांवर लोखंडी तुकडे ठेऊन घातपाताचे प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती पुणे रेल्वेने दिली आहे. तीन-चार महिन्यांत जवळपास 8-10 वेळा घातपाताचे प्रयत्न झाले. सुदैवाने रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट यांच्या सतर्कतेमुळे मोठे अपघात टळलेत. एप्रिलमध्ये दोन विविध ठिकाणी अज्ञातांनी लोखंडी तुकडे रेल्वे ट्रॅकवर ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच कामशेत येथे हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसलादेखील टार्गेट करण्यात आलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola