Assembly Election 2019 | अभी तो मैं जवान हूं, शरद पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा | ABP Majha

Continues below advertisement
राज्यातून शिवसेना-भाजपचं सरकार घालवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी "अभी तो मैं जवान हूं." चिंता करण्याचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केलं आणि सभेत एकच हशा पिकला. ईडी आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी पहिलीच काल (4 ऑक्टोबर) सभा कोल्हापुरात घेतली. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील उमेदवार के पी पाटील यांच्यासाठी सभा घेताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram