Assembly Election 2019 | राज्यभरात अर्ज भरण्याची लगबग - अर्ज किया है | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2019 04:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु झाली आहे. याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाहुयात राज्यभरात आज कोणी-कोणी अर्ज दाखल केले आहेत?