स्पेशल रिपोर्ट : जोरहाट/ आसाम : जगाला थक्क करणाऱ्या वनपुरुषासह 'माझा'ची अरण्ययात्रा
Continues below advertisement
काही वर्षांपूर्वी पद्म पुरस्कारांच्या यादीत एक नाव विशेष होतं. ते म्हणजे जाधव पायेंग... हे नाव सर्वांना अपरिचित होतं. पण या नावाची जरा माहिती घेतली. त्यावेळी आसाममधील जोरहाटमध्ये यांचं काम समोर आलं. तब्बल 1250 एकरावर या पठ्ठ्याने जंगल उभारलं आहे. त्यामुळेच त्यांना आसामचा वनपुरुषही म्हटलं जातं. जाधव पायंक यांच्या याच कार्यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement