मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तांना सहआरोपी करा, अश्विनी बिद्रेंच्या पतीची मागणी
Continues below advertisement
कोल्हापूरच्या फौजदार अश्विनी बिद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सहआरोपी करण्याची मागणी केली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप राजू गोरे यांनी केला आहे. इतकंच नाही.. तर या प्रकरणात माजी मंत्र्यांचा भाचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.