VIDEO | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज, ऑडिओ क्लिप वायरल | एबीपी माझा
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.