Exit Poll | एनडीएची सत्ता नक्कीच येणार नाही, एक्झिट पोलवर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया | ABP Majha
Continues below advertisement
एक्झिट पोल म्हणजे केवळ अंदाज आहे, खरी स्थिती मतमोजणीनंतर स्पष्ट होईल, असं सांगत काँग्रेस -राष्ट्रवादीला राज्यात 24 ते 25 जागा मिळतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement