VIDEO | अशोक चव्हाणांकडून प्रियांका गांधींचं अभिनंदन | रायगड | मास्टरस्ट्रोक | एबीपी माझा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रियांका गांधींच्या निवडीबाबत त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्या सक्रीयतेमुळे देशपातळीवर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल असं देखील म्हंटलं आहे.