आषाढी वारी | उठोनिया प्रात:काळी, तुळस वंदावी माऊली | माझा विठ्ठल माझी वारी | वेळापूर | ABP Majha

पंढरीचे वारी जयाचीये कुळीं त्याची पायधुळ लागो मज! खरंतर वारी हा आनंद, चैतन्य निर्माण करणारा वारकऱ्यांचा उत्सव. या वारीत दरवर्षी लाखो वारकरी जातात. या वारीत पुरुषांबरोबरच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. यावेळी महिला डोक्यावर तुळशीचे वृदांवन घेऊन पंढरपूरपर्यंत चालतात. तुळस, वारकरी आणि विठ्ठल यांचे नेमके काय नाते आहे याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी अक्षरा चोरमारे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram