आषाढी वारी | सासवडमध्ये ज्ञानोबा माऊली आणि सोपान काकांच्या पालखीची भेट | माझा विठ्ठल माझी वारी | ABP Majha
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊंची पालखी सध्या सासवड मुक्कामी आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांच्या पालखीची भेट झाली. दोन्ही संतांच्या भेटीनं सासवडमधील वातावरण विठ्ठलमय झालेलं पाहायला मिळालं.