पंढरपूर: आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्याने भक्तांना समाधान

Continues below advertisement
तहानभूक, ऊनपाऊस याची तमा न बाळगता पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे. आषाढीच्या निमित्ताने पंढरीत दाखल झालेल्या अशाच काही वारकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram