वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याकडून विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.