Asaduddin Owaisi | वंचित आणि एमआयएमची युती अखेर तुटली, असदुद्दीन ओवेसी यांचं शिक्कामोर्तब | ABP Majha
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं आहे. हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement