Kashmir Issue | काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचं शिष्टमंडळ काश्मीरकडे रवाना | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांचं शिष्टमंडळ दिल्ली विमानतळावरुन काश्मीरकडे रवाना होणार आहे..गुलाब नबी आझाद, सीताराम येचुरी, डी राजा यांचा समावेश आहे..मात्र या सर्वांना श्रीनगर विमानतळावर रोखण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने घेतलाय..