माले : मालदीवमध्ये राजकीय संकट गहिरं, देशात 15 दिवसांची आणीबाणी लागू

Continues below advertisement
मालदीवमध्ये राजकीय संकट ओढावलं आहे. कारण मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी न करता, 15 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे मालदीवमध्ये सर्व नागरिकांचे मुलभूत अधिकार रद्द करण्यात आले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram