माझा स्पेशल : भारत-चीन सीमेवरील अरुणाचलच्या तवांगमधून ग्राऊंड रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2017 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डोकलाम वादावरुन भारतानं चीनला बरंच नामोहरम केलं आहे. चीनचा फक्त डोकलामच नव्हे तर अरुणाचल प्रदेशमधील तवांगवरही डोळा आहे. हा प्रदेश बळकवण्यासाठी चीन वारंवार प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट तवांगमध्ये पोहचली.