VIDEO | अर्जुन खोतकरांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी | जालना | एबीपी माझा
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच मध्यस्थी केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सहकारमंत्री सुभाष देशमुख मुंबईहून थेट जालन्यात खोतकरांच्या घरी पोहचले. यावेळी अर्जुन खोतकर, सुभाष देशमुख आणि रावसाहेब दानवे यांची बंद दाराआड चर्चा झाली.