VIDEO | जालन्याच्या जागेबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य : अर्जून खोतकर | मुंबई | एबीपी माझा
शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरें यांच्यात आज बैठक झाली. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी लोकसभेची तयारी केली होती, आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, अशी भुमिका अर्जून खोतकर यांनी मांडली आहे. जालना मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.
जालनाच्या जागेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या भेट घेणार आहेत
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहिल
जालनाच्या जागेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या भेट घेणार आहेत
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहिल