माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.