हैदराबाद : मक्का मशिद सुनावणीनंतर राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Continues below advertisement
हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी, निकाल दिल्यानंतर काही तासातच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या झटपट राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram