डोळ्यात रक्त, गळ्यावर जखमांच्या खुणा, 'परी'चा टीझर रिलीज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. अनुष्काने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'परी' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
18 सेकंदाचा हा टीझर पाहून रोमांच उभे राहितात. 'परी' येत्या 2 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता.
18 सेकंदाचा हा टीझर पाहून रोमांच उभे राहितात. 'परी' येत्या 2 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता.