
अहमदनगर : जनलोकपालसाठी अण्णा हजारे 23 मार्चपासून पुन्हा आंदोलन छेडणार
Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनाचं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं आहे. 23 मार्च 2018 रोजी दिल्लीत अण्णा पुन्हा आंदोलन सुरु करणार आहेत. 23 मार्चला शहीद दिन असतो. त्यामुळे या तारखेची आंदोलनासाठी निवड केल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.
Continues below advertisement