अहमदनगर : जनलोकपाल आंदोलनासाठी अण्णांची दिल्लीकडे कूच
Continues below advertisement
जनलोकपालच्या मुद्द्यावर जोवर ठोस आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असं म्हणत अण्णांनी मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय.
23 मार्चपासून अण्णा दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतील.
गेल्या 4 वर्षात मोदी सरकारला 43 पत्रं लिहिली, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचं अण्णांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली.