मुंबई : गोडसे किंवा संघाशी काडीमात्र संबंध नाही, कल्पना इनामदारांचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या सूत्रधार कल्पना इनामदार या नथुराम गोडसेच्या वंशज असल्याची माहिती आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे...
इतकंच नाही.. तर कल्पना इनामदार यांचं संपूर्ण कुटुंब हे संघाशी संबंधित असल्याचा दावा लोकपत्र या वृत्तपत्रात करण्यात आला... आणि तीच बातमी आज दिवसभर समाजमाध्यमांमध्ये पसरली... त्यामुळे अण्णांचं आंदोलन उभं करण्यासाठी कल्पना इनामदार या संघाच्या सूत्रधार होत्या का? असा प्रश्न विचारला जात आहे.
कल्पना इनामदार या नथुराम गोडसेचे बंधू गोपाळ गोडसेची मुलीची मुलगी असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे...