EXCLUSIVE | राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरुन पवारांवर निशाणा, समाजसेवक अण्णा हजारे यांची स्फोटक मुलाखत | ABP Majha
Continues below advertisement
विधानसभेच्या तोंडावर नेत्यांच्या गळतीचा सामोरं जाणाऱ्या राष्ट्रवादीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सडकून टीका केलीय. अण्णा हजारे यांनी पवारांवर काय टीका केलीय... देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर अण्णांनी कशाप्रकारे कौतुक केलंय.
Continues below advertisement