मुंबई : 'रिलायन्स'चा निरुपम यांच्यावर एक हजार कोटींचा मानहानीचा दावा

Continues below advertisement
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स उद्योगसमूहाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याप्रकरणी रिलायन्सने निरुपम यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

रिलायन्सकडून मुंबई उच्च न्यायालयात संजय निरुपम यांच्याविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर 72 तासांच्या आत निरुपम यांनी माफी मागावी, असं नोटीशीत म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram