उस्मानाबाद : अणदूर गावात दवंडीतून प्लास्टिकबंदीची माहिती आणि आवाहन
Continues below advertisement
डिजीटल जमान्यानं शहरांपासून गावांपर्यंत अनेक बदल केले आहेत.
मात्र अनेक गावात अजूनही ग्रामपंचायत किंवा सरकारचे महत्वाचे निर्णय हे दवंडीद्वारेच दिले जातात.. उस्मानाबादच्या अणदूर गावातही काल प्लॅस्टिकबंदीची दवंडी दिली गेली.. ब्रेकवर जाता-जाता डिजीटलच्या जमान्यात काहीशी दुर्मिळ होत जाणारी ही दवंडी ऐकूयात..
Continues below advertisement