आंध्रप्रदेश : कृष्णा नदीत बोट पलटली, 17 जण बुडाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2017 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंध्रप्रदेश : कृष्णा नदीत बोट पलटली आहे. बोटीतील 17 प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.