स्पेशल रिपोर्ट : मुंबई : नोकरी गमावण्याच्या भीतीने सहकाऱ्यांकडून तरुणीची हत्या
Continues below advertisement
तुम्ही आम्ही सगळेच ऑफिसमध्ये काम करतो... काही रुसवे... फुगवे हे सगळ्यांच्याच वाट्याला येतात.. मात्र त्यामुळे कुणीही एखाद्याच्या जीवावर उठत नाही... पण मुंबईतल्या बीब्लंट या प्रसिद्ध सलूनमध्ये हे घडलंय... नोकरी गमावण्याच्या भीतीनं तरूणीची तिच्या सहकाऱ्यांनी हत्या केली.. काय आहे हे प्रकरण पाहुयात
Continues below advertisement