
Tiger Death | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृत्यू | अमरावती | ABP Majha
Continues below advertisement
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. अवघा ७ वर्षाचा हा वाघ होता. इतल्या छोट्या तलावात या वाघाचा मृतदेह सापडला आहे. या वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. संशोधन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं वनविभागाकडून सांगण्यात येतंय..
Continues below advertisement